PCOD किंवा PCOS म्हणजे काय ?
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ready to cook food, junk food, व्यायामाचा अभाव यामुळे मुलींमध्ये / स्त्रियांमध् पाळीच्या समस्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे Polycystic Ovarian Disease (PCC किंवा Polycystic Ovarian Syndrome (PCOS). तर हे PCOD किंवा PCOS म्हणजे काय? ते जाणून घेऊया.
या विकारात गभर्भाशयाचा भाग असलेले अंडाशय येथे cyst म्हणजे एखाद्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गाठी तयार होतात अंडाशय अनेक follicles निमर्माण करत असते, त्यातील एक follicle मोठे होऊन, फुटून त्यातून बीजांड बाहेर पडत असते. र शरीरात ही प्रक्रिया दरमहा होत असते. परंतु या प्रक्रियेत बिघाड झाल्यास एक बीजांड मोठे न होता अनेक लान follicles होतात व कालांतराने त्यांचे cyst मध्ये रूपांतर होते. असे अनेक cyst तयार होणे म्हणजे PCOD / PCOS होय
PCOD किंवा PCOS होण्याची कारणे कोणती?
1. कोरडे अन्न, वेफर्स, फरसाण यासारख्या कोरड्या म्हणजे रूक्ष पदाभीचे सतत सेवन करणे. यामुळे शरीरात सात दोष वाढ
2. चायनीज पदार्थ, आंबवलेले पदार्थ, preservatives असलेले पदार्थ यामुळे शरीरात वाढणारे पित. 3. जेवणाच्या वेळा न पाळणे, सतत रात्री जागरण यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता ते शरीराल तसेच पाचित अ
राहणे.
4. सतत काहीतरी खात राहण्याची सवय असल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही. परिणामी अजीर्ण होत राहण 5. अपाचित अन्न शरीरात साठून राहिल्याने तसेच व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे अशा सवयी असल्यास वजन वाढण
obesity (स्थूलपणा) निमोण होते. 6. स्थूलपणा निर्माण झाल्यामुळे विशेषतः ओटीपोटावरील मेद वाढल्यानंतर पाळीच्या तक्रारीही वाढत जातात, कारण त गभर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होत असतो.
7. वरील आहाराचे सेवन, व्यायामाचा अभाव व स्थूलपणा यामुळे PCOS सारखे विकार निर्माण होतात
सध्याच्या जीवनशैलीतील बदलामुळे अभ्यास, करियर तसेच अनेक ताणतणाव याना सामोर जाताना आरोग्यावर यांचा परिणाम होतो.
PCOD किंवा PCOS मुळे शरीरात कोणते बदल घडतात?-
PCOD मुळे शरीरातील संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स यांच्या स्त्रवणावर परिणाम होतो. त्यामुळे पुढील लक्षणे दिसून येतात. 1. पाळी अनियमितपणे येणे दर महिन्याला ऋतुचक्क ज्याप्रमाणे 28 दिवसांचे असते महिना, दीड महिना वा त्याहूनही अधिक कालावधी च्या अंतराने पाळी येणे.
Shree Vishwa Ayurved and Panchkarma Clinic Dombivli
Comments