Nadi Pariksha In Dombivli Thane India
Sri Sri Tattva Nadi Pariksha
*नाडी परीक्षा शिबीर*
★ नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
★मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
★नाडी परीक्षेने आपली प्रक्रती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.
★भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
★जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.
★निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते
★शुद्ध व पवित्र वातावरणात बनलेली, उच्च दर्जाची HACCP व GMP आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त,आमच्या संस्थेची आयुर्वेदिक औषधी आवश्यकतेनुसार दिली जातात.
★नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.
★निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात.
★विध्यार्थी आपली आकलन क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढविण्यासाठी करू शकतात.
*आमचे डॉक्टर खलील जुनाट व्याधींवर उपचार करण्यात प्रविण आहेत.*
● मधुमेह, ह्रदयविकार,बी.पी.
● संधीवात, निद्रानाश, अस्थमा
● आम्लपित्त, आमवात,पोटाचे विकार
●अँलर्जीचे आजार, केसांचे विकार, त्वचा विकार
आणखीन बरेचकाही..........
आणखीन बरेचकाही..........
ईत्यादी आजारांवर प्रभावी उपचार होणाऱ्या * नाडी परीक्षा"* शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नंबरवर फोन करून( किंवा वाँट्सअप करून )आपले नाव नोंदणी करा.
शिबीराची तारीख-
*Saturday
*Saturday
3 rd August 2019
सकाळी * 11 * ते सायं * 8.00
सकाळी * 11 * ते सायं * 8.00
स्थळ- SriSri Tattva Shop
Shop No 8
Nav Kartik Society
Chheda Cross Road
Opp Ram Nivas
Dombivli East
Thane
Maharashtra
India 421201
Shop No 8
Nav Kartik Society
Chheda Cross Road
Opp Ram Nivas
Dombivli East
Thane
Maharashtra
India 421201
संपर्क- 9867396446
8104669008
8104669008
टिप:नाडी परीक्षा रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर तीन तासानी केली जाते.
*मर्यादित जागा शिल्लक*
♻आयुर्वेदाने आँपरेशन टळू शकते याचा कित्येक पेशंटना अनुभव आला आहे♻
SriSri Tattva Nadi Pariksha
Date 3 rd August 2019
Time 11 am to 8 pm
Take appointments today 9867396446