Skip to main content

Posts

मधुमेही रुग्णाने काय आणि किती खावे

साधारणपणे मधुमेही रुग्णाने काय आणि किती खावे हे प्रत्येक रुग्णाला प्रत्यक्ष किंवा फोनवर बोलल्याशिवाय सांगणे कठीण आहे. कारण अमेरिकन डायबेटिक असोशिएशनच्या ताज्या निर्देशानुसार प्रत्येक रुग्णाला त्याचे वय, रोगाचा कालावधी, त्याचा रक्तातील साखरेवरील ताबा, आनुषंगिक इतर व्याधी, इत्यादींची पार्श्वभूमी समजून घेऊन मगच त्याचा डायट ठरविला पाहिजे. मधुमेही रुग्णाने दर दिवसाला आपल्याला किती कॅलरीज अन्नाची गरज आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. हे तुमचा आहारतज्ञ (डायटिशिअन) ठरवून देईल. त्या ठरलेल्या कॅलरीजच्या मर्यादेत दिवसभरातले खाणे आवश्यक आहे. याचा अर्थ मधुमेही व्यक्तींसाठी आहारविषयक जनरल गाईडलाईन्स काहीच नाहीत का? आहेत ना! पण या जनरल गाईडलाईन्स अमलात आणण्यापूर्वी एकदा तरी आहारतज्ञाचा (डायटिशिअन: डायबिटीस स्पेशालिस्टचा) सल्ला जरूर घ्या. मधुमेही व्यक्तींसाठी आहारविषयक जनरल गाईडलाईन्स अशा आहेत: प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण: प्रथिने 10% to 15% कर्बोदके 55% to 60% स्निग्ध पदार्थ 25% किंवा त्यापेक्षा कमी मधुमेही व्यक्तींनी काय खाऊ नये ? (जनरल गाईडलाईन्स) 1. गूळ किंवा साखर (अगदी मध ...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews