Skip to main content

Posts

पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी

‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी ! अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा . • आरामदायी केळं : केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.              - पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. • फायदेशीर तुळस : •  तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव ...

कटिशूल

कटि म्हणजे कंबर व शूल म्हणजे दुखणे. कटिशूलची कारणे भरपूर आहेत ज्यावर आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. खूप वेळ एकाच जागी बसल्यामुळेही कंबर दुखू शकते. किंवा कंबर जखडल्यामुळे कुठचीही हालचाल करण्यास त्रास होणे सारख्या तक्रारी असू शकतात. हे कंबरेचे दुखणे नंतर पाठीचे दुखणे बनून अजूनही जास्त त्रास देऊ/वाढवू शकते. म्हणूनच एकाच जागी तासनतास बसून काम करणे शक्यतो टाळावे विशेषकरून जे ऑफिसमध्ये काम करतात ते सुद्धा वातानुकुलीत कक्षात बसून; विश्राम न करता कुठचीही गाडी सतत चालवणाऱ्या माणसांना, लांब पल्ल्याच्या मार्गावरून मोठ्या गाड्या चालविणे\ जसे कि truck किंवा tourist/travel bus ज्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे व खडबडीत रस्त्यावरून(गावातले रस्ते पण) भरधाव वेगाने गाड्या चालवणारया Drivers ना हे त्रास नेहमीच होत असतात. व वेळेत काळजी जर घेतली नाही तर हे दुखणे जुनाट होऊन भयंकर त्रासांना जन्म देते. मणके सटकू शकतात. दोन मणक्यांमधील झीज अतिप्रमाणात होऊन असह्य वेदना होऊ शकतात. आता हे फक्त बसून काम करणाऱ्या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसून सतत उभे राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लागू होते जसे कि bus conducto...

What is Yoga?

Question - Gurudev, you have mentioned a few days back that wonder is the basis of Yoga. Could you please tell us what is Yoga? Gurudev Sri Sri - Yoga is uniting, uniting the small mind with the big mind. Bringing harmony between body, breath and mind. Mind and body are both there, but if the body and mind are not aligned then it is not Yoga. In Yoga you are bringing them in harmony, you are aligning them - breath, body and mind and you feel so good after that. You may just lift your hand unconsciously, but when you consciously move your hand, you see that there is a rhythm and there is dance to it. You see that there is a sense of well being. Similarly, when the small mind is united with the universal mind, that is called Yoga.

What are you doing Gurudev?

Question - Shared by someone who was with Gurudev one day, Gurudev was sitting by the riverside and I asked him, "What are you doing Gurudev?" Gurudev Sri Sri - "I’m waiting for the river to finish flowing so I can get across the river." To this I replied, "What are you saying Gurudev? If you wait for the river to finish flowing, you will just keep waiting and will never end up crossing the river, Gurudev". Gurudev said, "This is exactly what I have been trying to make you all understand. Those who always keep telling me that they will start their seva (selfless service), sadhana (meditation/spiritual practises), satsangs (sacred gathering) once their life's responsibilities are completed. Just as the river flow will never stop and we have to cross the river amidst it's flowing waters, likewise our life itself may end but our life's responsibilities will never end and amidst our busy work and responsible lives, we have to find our path of ...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews