Skip to main content

Posts

पाळीच्या तक्रारी Dysmenorrhea

★★पाळीच्या तक्रारी★★ ★Dysmenorrhea  "डॉक्टर पाळी चालू असताना ओटीपोटात खूप दुखतं.." अशी तक्रार घेऊन अनेक तरूणी रुग्णालयात येत असतात. काही वेळा पाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यापासूनच पोट , कंबर, पाय दुखणे सुरू होते. वारंवार पेन किलर चा भडीमार होऊ लागतो.केवळ दुखणं थांबण्याची औषधे घेऊन रुग्णा कंटाळलेली असते. पण या तक्रारींवर कायमस्वरूपी असा ईलाज होत नाही. त्यामुळे काही मुलींनी दर महिन्याला होणाऱ्या या त्रासामुळे पाळीचा धसकाच घेतलेला असतो. ★★या तक्रारींवर आयुर्वेद शास्त्रामध्ये ठोस उपाय अन ईलाज नक्कीच आहे..! ★प्रथम या तक्रारी का उद्भवतात ती करणे बघूया - 1.कोरडे अन्न, वेफर्स, फरसाण यासारख्या कोरड्या म्हणजे रूक्ष पदार्थांचे सतत सेवन करणे.यामुळे शरीरात वात दोष वाढत जातो. 2.चायनीज पदार्थ, आंबवलेले पदार्थ , preservatives असलेले पदार्थ यामुळे शरीरात वाढणारे पित्त. 3.जेवणाच्या वेळा न पाळणे , सतत रात्री जागरण यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता ते शरीरात तसेच अपाचित अवस्थेत पडून राहणे. 4.सतत काहीतरी खात राहण्याची सवय असल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही, परिणामी अजीर्ण होत राहण...

बस्ती उपक्रम डॉ. श्वेता कुलकर्णी MD आयुर्वेद

◆◆बस्ती उपक्रम◆◆ डॉ. श्वेता कुलकर्णी MD आयुर्वेद बस्ती उपक्रम - आयुर्वेद शास्त्रात शरीर शुद्धीसाठी पंचकर्म चिकित्सा वर्णन केली आहे.बस्ती हा पंचकर्म चिकित्सेतील प्रमुख उपक्रम आहे. विशेषतः वाताच्या विकारासाठी बस्ती ही मुख्य चिकित्सा सांगितलेली आहे. बस्ती हा विविध औषधी वनस्पती अन औषधी तेलं यांनी युक्त असतो.त्याचे रूग्णांची प्रकृती व व्याधीअनुरूप विविध प्रकार आहेत. 1.मात्राबस्ती - या बस्तीमध्ये विशिष्ट प्रकारची तेलं उदा. सहचर तेल, धान्वंतर तेल यासारखी वातशामक सिद्ध तेलं वापरली जातात. वातप्रकृती च्या रूग्णांमध्ये तसेच बृहणार्थ हा बस्ती दिला जातो.स्त्रियांना होणारे PCOD इत्यादी विकार व वंध्यत्व यावरही याचा उत्तम उपयोग होतो. 2.निरूहबस्ती - यांत विविध औषधींचा काढा वापरला जातो. याचे रास्नाएरंडमूलादी, दशमूलादी इत्यादी अनेक प्रकार आहे.हे बस्ती मुख्यत्वे वातशमन व दूषित अशा वात, पित्त व कफ आदि दोषांचे शरीरातून निर्हरण यासाठी दिले जातात.सांध्यांचे विकार, वातविकार, पोटाचे विकार, piles, त्वचाविकार अशा विविध आजारांमध्ये दिले जातात. 3.लेखनबस्ती - विविध प्रकारच्या औषधींचा काढा,तेल व लेखन करणारे क्षार वाप...

Ayurveda is the only Materia Medica in the world that is in the form of poetry

EVERYTHING IS CONNECTED  The Sun affects the planet Earth, so does the Moon. Though the moon only reflects the light of the sun, its energy affects the water, and the mind. This is scientifically proven, which is why when someone goes crazy, they are called lunatics. (The word lunatic is derived from the word ‘lunar’ because the mind is connected to the moon.) Similarly, there are various energies at play; it is the connection of the macrocosm and the microcosm. Don’t think of it as a connection with the physical planets only, but the cosmic energy is somewhere and somehow related to this planetary position. That is what is discussed in Jyotish Shastra. The macrocosm and microcosm are inter-linked. For instance, certain vibrations – like the bio-dynamic energy – are related to birds, planets, grains and parts of our body. For example, Saturn energy is connected with the crow. The vibration of the crow, the planet Saturn, the sesame seed and teeth in the human body are a...

Sadanand Ayurved Hospital Thane West Maharashtra India

Meditation is the technique we use to keep the focus

*Chapter 1 - Intense Love* Waves of emotion by Gurudev Sri Sri Ravi Shankarji  Our consciousness expands when it is happy or in love. When we feel unhappy or sad, the consciousness contracts.  Shrinking of the mind is unhappiness. Expansion of the mind is happiness. When the mind expands we often lose awareness.  This is because we have only known expansion of the mind in sleep and in sleep the mind is expanded and relaxed.  When we are happy, we are all over the place, not focused and not centred. We lose the quality of awareness, right?  When we are unhappy we are very focused and keen, but we are shrunk. Meditation is the technique we use to keep the focus. It is the fourth state of consciousness, the turya or Shiva. As we practice more and more, we start imbibing that consciousness into our nervous system.  Different molecules in the brain are functioning all the time. There are zillions of molecules and only a few function at a time....

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews