Posts

शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेविण माईक । शाश्वताचा विवेक । तेथे नाही ।।

Image

ते परेहूनि पर । मनबुद्धीअगोचर । संग सोडितां सत्वर । पाविजेतें ।।

Image

देहबुद्धिअहंकारें । निजेले घोरती घोरें । दु:खे आक्रंदती थोरें । विषयसुखाकारणे ।।

Image

दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव । याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ।।

Image

सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेईजे वृथापुष्टी । सारअसाराची गोष्टी । सज्ञान जाणती ।।

Image

नेत्री काहीं बाहोलि नसे । जेव्हां जे पाहावें तेव्हां तें भासे । डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ।।

Image

देव उपेक्षी थोरपणे । तरी मग त्याचे तो जाणे । अप्रमाण ते श्लाघ्यवाणें । नव्हे किं श्रेष्ठा ।।

Image

येके कल्पनेचे पोटीं । होति जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची गोष्टी । साच केवी ।।

Image

भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष । याकारणे माहापुरूष । सर्व जाणती ।।

Image

जेणें संसारी घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ।।

Image

संशयरहित ज्ञान । तेंचि साधूचे लक्षण । सिद्धाआंगी संशय हीन । लागेल कैसा ।।

Image

जे या जनासि चोरले । मनास न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ।।

Image

निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले कीं विशेष । माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ।।

Image

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ।।

Image

नाना पशूंची परीक्षा । नाना पक्ष्यांची परीक्षा । नाना भूतांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ।।

Image

याकारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे अन्य । म्हणौन आधी आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ।।

Image

शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ।।

Image

बहुत ज्ञाती नागवलीं । कामनेने वेडीं केलीं । कामना इच्छितांच मेलीं । बापुडी मूर्खें ।।

Image

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तव चुकेना यातायाती । गुरूकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ।।

Image

मुळी ब्रह्म निराकार । तेथे स्फूर्तिरूप अहंकार । तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ।।

Image

पाहाता तत्वविवंचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना । विश्वाकारें वेक्ती नाना । तत्वे विस्तारली ।।

Image

पाहांता देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी । माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ।।

Letting go of the fruit of action is the way to attain the fruit

Image

भुयेरी तळघरें आणि विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें । अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावी ।।

Image

नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे । नमस्कारास कांहीच नलगे । उपकर्ण सामग्री ।।

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Total Pageviews