Skip to main content

Posts

Showing posts with the label सुवर्णप्राशन संस्कार

सुवर्णप्राशन संस्कार

सुवर्णप्राशन संस्कार   आयुर्वेदाने नवजात शिशू व बालकांच्या संगोपन व पालन पोषण ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे, आपल्या हिंदू धर्मात मूल जन्मल्यापासून त्यावर विविध संस्कार केले जातात, त्यात एकूण सोळा संस्कार येतात. बालरोग विज्ञान ह्या आयुर्वेदातील एका विभागात ज्या मध्ये मुलांचे आजार व त्यावरील उपचार ह्या संबंधी माहिती दिलेली आहे, त्यातदेखील ह्या सोळा संस्कारांचा उल्लेख आढळून येतो, त्यातीलच एक संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन होय.  सुवर्णप्राशन हा बालकावर केला जाणारा एक महत्त्वाचा संस्कार आहे. ह्यात महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी आयुर्वेदामध्ये उल्लेखित मेध्य, बल्य, रसायन अशा औषधांसोबत मेध्य असे घृत, मध व त्यासह सुवर्ण भस्म मिसळले जाते व हे मिश्रण मुलांना पुष्य नक्षत्रादिवशी देण्यात येते. हे औषध साधारणतः नवजात बालकांपासून बारा वर्षापर्यंतच्या मुलांना देतात. त्या औषधाच्या नियमित सेवनाने मुलांची बौद्धिक क्षमता चांगली विकसित होते. धारणा शक्ती, स्मृति वाढते, रोगप्रतिकार शक्ति वाढते. त्यामुळे मुलांना वारंवार होणारे सर्दी, पडसे, ताप, पोटाचे विकार इ.मध्ये सुधारणा होते, मु...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic