Skip to main content

Posts

Showing posts with the label पोटसाफनहोणे

बद्धकोष्ठता | पोट साफ न होणे | डॉ .श्री .नितीन जाधव .संजीवन चिकित्सक .9892306092.

दिवसातून एकदा सकाळी  नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. न झाल्यास पोटाचे कार्य बिघडले कि परिणामी80 प्रकारच्या वेगवेगळ्या आजाराला सामोरे जाव लागते  आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व उदा  मैदा, मिठाई,बेसन बेकरी पदार्थ इ.रुक्ष आहाराने व बिस्किट  फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते.  पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही. आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते. बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो. 🔴 उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे. 🔴 कॉफी व चहा जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते. 🔴  तंबाखूच्या बिडी सिगारेट  सेवनानेही बध्...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic