Skip to main content

Posts

Showing posts with the label कढिपत्ता

कढिपत्ता आहारात वापरा जास्त / कॕन्सर प्रतिबंध हा उपाय मस्त

कढिपत्ता आहारात वापरा जास्त / कॕन्सर प्रतिबंध हा उपाय मस्त//   (घर बांधकाम कमी असाव . पण बगीचा भरपूर असावा.त्यात तुमच्या आवडीचे फुल झाड असू द्या. पण थोडी जागा औषधी वनस्पती ला ठेवाच.अगदी सहज तुम्ही या लावू शकता स्वतः व दुसर्यांच्या आरोग्याची काळजी घेउ शकता.   गुळवेल ,कढिपत्ता गोकर्ण ,केळी ,देशी गुलाब , तुती ,बहावा ,अडुळसा, तुळस, जांभुळ ,पेरु ,नारळ, शतावरी,मुसळी ,अश्वगंधा, सर्पगंधा, कोरफड ,ब्राम्ही, वेखंड अश्या कीतीतरी वनस्पती बगीच्यात लावू शकता. या सर्व आपण स्वतः वापरुन दुसर्यांनाही माहिती देउन भेट देउन आपली भारतीय संपदा अबाधित ठेउ शकतो. अगदि आजीबाईंचा बटवा वापरुन व घरगुती वनस्पती वापरुन आपण आपली व समाजाची सेवा करावी. आपल्या बगीच्यातील काही वनस्पती आयुर्वेदीय दुकान ,वैद्द व आयुर्वेदीय औषधी कारखान्या दान करु शकता. दिवाळीला फराळ लाडु देण्यापेक्षा शतावरी गुडुची वडी खावू घालण्याची मजाच वेगळी. घरी आलेल्या पाहूण्यास गोकर्ण वाळलेल्या फुलाचा चहा अप्रतिमच. अगदि शेवगा पाला पावडर  गोकर्ण फुल, गुळवेल अश्या कीतीतरी वनस्पती दान देउ शकता. माझ्य...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic