Skip to main content

Posts

Showing posts with the label एरंड वनस्पती

🍀 एरंड वनस्पती 🍀 | DR AVINASH SHIMPI | वैद्य राधा भारती* | THANE WEST MAHARASHTRA INDIA

🍀 एरंड वनस्पती 🍀  🌿 कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही ऋतूत आणि कमी पाण्यात एरंडाचे झाड वाढते. या झाडाचे मूळ , कफ ,खोकला, ज्वर, दमा, तसेच कंबरेतील वेदना दूर करते. एरंडाच्या बियांत तेल असते आयुर्वेदात एरंडमूळ व बियांचा उपयोग बऱ्याच व्याधींमध्ये होतो विशेषतः वातव्याधी मध्ये झालेला दिसून येतो.       🌿पोटात व आतड्यात अपचन आणि जो वायू धरतो तो दूर करणे, तसेच पोटात उत्पन्न होणारा वायू व आम दूर करण्याचे काम देखील मूळ करते . पोटात व आतड्यात एरंडाच्या मुळात सौंम्य व सारक हे गुण असल्यामुळे ह्याची मदत होते.        🌿९५% रोग बरे करण्यात या औषधाचे ,मूळ उपयोगी पडते. तर कंबर ,पाठ, पोट, आणि योनी , यांच्यासंबंधी वात विकारात हे अप्रतिम गुण असलेले औषध आहे. एरंड मुळांच्या काढ्यात जवखार घालून दिला म्हणजे कफाचे आजार ,उरातील व पाठीतील दुखणे बरे होते , तसेच गरोदर स्त्रीला वायूचा त्रास होऊ नये व प्रसूतीच्या वेळी कष्ट होऊ नयेत. म्हणून एरंडमूळ व सुंठ व बाळंत शेपाचा काढा देण्याची पद्धत आहे.       🌿शरीराच्या इतर अवयवांपेक्षा आतड्यांवर व सांध्यांवर ...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic