Our Hilot therapists can scan your body through touch & figure out where imbalances are located.
आहारातून मिळणाऱ्या उष्माकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. रोजच्या आहारातून ५ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल खायला हरकत नाही, अगदी स्निग्धांशविरहित दुधातही (Skimmed Milk) मध्ये थोडेसे कोलेस्टेरॉल असते. संपृक्त स्निग्धांश (Saturated Fats) जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले पदार्थ कांदा, लसूण, गाजर, वांगे, सोयाबीन, स्कीम मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे. 2. मांसाहार टाळावा. मटण, चिकन टाळावे. अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ- मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे. (Have a gentle hunger always) 3. सफरचंद नियमित सेवन केल्याने हृदयासाठी व रक्तवाहिन्यासाठी उपयुक्त ठरते. हे फायबर हृदय रोग टाळण्यासाठी मदत करते. 4. किमान पाच बदाम आणि चार अक्रोड नियमित खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसे फॅट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मिळते. बदाम खाल्ल्याने हृदयरोग किमान २० टक्क्यांइतका दूर ठेवता येतो. अक्रोडात व्हिटॅमिन-ई...
Comments
Post a Comment